WCL Nagpur Recruitment 2023 : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर (Western Coalfield Limited, Nagpur) अंतर्गत 135 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 135
• पदाचे नाव : मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : नागपूर
• वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023
• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023
• अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : General Manager (P/IR), Industrial Relations Department, Coal Estate, Civil lines, Nagpur – 440 001.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’