दोन व्यक्ती मोटरसायकलवरून उंट घेऊन जात असलेल्या व्हायरल व्हिडीओने नेटकरी संतप्त झाले आहेत, वाळवंटामध्ये अति उच्च तापमानामध्ये सुखाने शांतपणे वावरणाऱ्या उंटाला अशा पद्धतीने बाईक वरून घेऊन जाणे ही प्राणी क्रूरता आहे. (Viral video)
व्हायरल व्हिडीओमध्ये उंटाची धडधड दिसत आहे, त्याचे पाय दुमडून, वाकडे करून बांधले गेले आहेत. व्हिडिओ नीट पहिला तर उंटाला वेदना होत आहेत, असे दिसत आहे.
व्हिडीओमधील साइन बोर्डवर अरबी लिहिलेले दिसत आहेत, त्यामुळे हा आपल्या देशातील प्रकार नाही. (Viral video)
हा व्हिडीओ पाहून प्रचंड टीका केली जात आहे. एका यूजरने उंटाच्या पायांची जोडी बांधण्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
हे दुर्मिळ क्रूर दृश्य मध्य पूर्वेतील कोणत्यातरी देशातील आहे. असे रस्त्याच्या कडेने लावलेल्या अरबी भाषेतील साईन बोर्ड वरून दिसत आहे, Jist News ने Instagram वर सदर व्हिडिओ शेअर केला आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत