पिंपरी चिंचवड : गेली चार दिवस शहरात रोज पाऊस पडत आहे. कालच्या (दि.१ जून) वादळी पावसाने शहरात सोसाट्याचा वारा आणि गारपिटीने सर्वत्र पाणी पाणी झाले.
असह्य उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शहरात अनेक झाडे कोसळून मनपाच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड धावपळ झाली. वाकड, रावेत, किवळे भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : आज लागणार दहावीचा निकाल, असा पहा निकाल
दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी
महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर
महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश