Monday, April 7, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Marathi Sahitya Sammelan : दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Marathi Literary Conference : 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी दिल्ली येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्याचा डंका पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानीत वाजणार आहे. यापूर्वी 1954 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत साहित्य संमेलनाचे आयोजन झाले होते. (Marathi Sahitya Sammelan)

---Advertisement---

साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने या संमेलनासाठी सात ठिकाणांहून प्राप्त झालेल्या निमंत्रणांपैकी मुंबई, दिल्ली, आणि इचलकरंजी या तीन ठिकाणांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली होती. अखेर मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत समितीने दिल्लीत संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

या साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान करण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. दिल्लीमध्ये होणारे हे साहित्य संमेलन मराठी भाषा आणि साहित्याला राष्ट्रीय स्तरावर आणखी बळ देण्याचे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश

सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका

मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल

ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा

निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली

राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles