इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती