Sunday, March 16, 2025

दहावी पास उमेदवारांसाठी संधी ! इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती, 20 हजार ते 1 लाख रूपये पर्यंत पगार !

महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles