SECR Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. South East Central Railway Apprentice Bharti 2024
● पद संख्या : 861
● पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
● शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : फी नाही
● नोकरीचे ठिकाण : नागपूर (Nagpur)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2024
Railway
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाई | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जागा 3700+
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू
नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती
NVS : नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर…
भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!
CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये
इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती
BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!