Tuesday, June 18, 2024
Homeजिल्हाPune : संस्कार इंग्लिश मिडीयममध्ये विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात अनोख्या पद्धतीने स्वागत

Pune : संस्कार इंग्लिश मिडीयममध्ये विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात अनोख्या पद्धतीने स्वागत

Pune : वैभव / राजेंद्रकुमार शेळके : पिरंगुट तालुका मुळशी येथील संस्कार संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत वृक्षरोपणासाठी बिया देऊन करण्यात आले. (Pune)

सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरणाचा असमतोल पर्जन्याचा तुटवडा, पाणी टंचाई या सर्वावर आपल्याकडून काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. यासाठी या वर्षी विद्यार्थ्याना वृक्षारोपनाचे महत्व सांगून प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे व ते वाढवले पाहिजे यासाठी संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सर्व शिक्षकांनी झाडे लावण्यासाठी बियांचे वाटप केले व त्या आपल्या घराच्या आजूबाजूला रस्त्याच्या कडेने जिथे मोकळी जागा असेल तिथे लावण्यास सांगितले पालक व विद्यार्थिनीहीं या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमाची कल्पना प्रशांत देशमुख यांनी मांडली.

मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी शाळेत संस्थचे चेअरमन शिवाजी साठे, मुख्याध्यापिका स्नेहा साठे, पालक, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय