Sunday, December 22, 2024
Homeशिक्षणमांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा !

मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा !

मांजरी बु. : मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी दिली.

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

         

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डूडल पाहिले का?

   

याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदआबा घुले, साधना सहकारी बँकेचे चेअरमन रमेश घुले, प्राचार्य डॉ.रितेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे’, अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

संतापजनक : सामूहिक बलात्कार पीडितेचा चप्पलचा हार घालून परिसरातून धींड

ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे काँग्रेसला मोठे खिंडार, माजी आमदारसह २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

संबंधित लेख

लोकप्रिय