Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

RTMNU recruitment 2023 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University ) अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), अधिक्षिका ( महिला क्रीडा वसतीगृह)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.

---Advertisement---

● पद संख्या : 04

● पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), अधिक्षिका ( महिला क्रीडा वसतीगृह)

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : i) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी द्वितीय श्रेणीत / पदविका परीक्षा किमान प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. २. शैक्षणिक / औद्योगिक / शासकीय संस्थेमधील प्रत्यक्ष इमारत बांधकामाच्या पर्यवेक्षणाचा, स्थापत्य अभियांत्रिकी संबंधी कामाचा अणि व्यवस्थापन, दैनंदिन पत्रव्यवहार, निविदा व करारनामे, अंदाजपत्रके तयार करणे इत्यादी कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव.

ii) अधिक्षिका ( महिला क्रीडा वसतीगृह) – १. सैनिकीसेवेतून नायक किंवा हवालदार किंवा सुभेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेली व्यक्ती किंवा राज्य / केंद्र शासनाच्या सुरक्षा विषयक विभागातील सेवानिवृत्त अधिकारी.
२. कोणत्याही विषयात पदव्युत्तर असलेली किंवा N.C.C. ‘B’ प्रमाणपत्र धारण केलेली पदवीधर व्यक्ती.
३. प्रशासकीय व तत्सम पर्यवेक्षकीय कामाचा अनुभव असावा.
४. प्राध्यापक / शिक्षक या पदावर कामकरण्याचा अनुभव व संगणकाचे ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य राहील.

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
(मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे)

अधिक्षिका ( महिला क्रीडा वसतीगृह) – 50 वर्षे

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्ग – रु.300/-
मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 200/-

वेतनमान : रु. 15,000 ते 18,000/- दरमहा

नोकरी ठिकाण : नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

मुलाखतीची तारीख : 03 जुलै 2023

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

---Advertisement---

नोकरीच्या बातम्या वाचा :

मेगा भरती : वन विभागात 2,412 पदांची भरती; आजच करा अर्ज!

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

 प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

 भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

 मुंबई येथे टपाल जीवन विमा अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

 आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

 IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

 RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

 UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

 नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

 सातारा येथे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सल्लागार, वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट व अन्य पदांसाठी भरती

Lic life insurance corporation
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles