Thursday, July 4, 2024
HomeनोकरीNHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत भरती

NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे (National Health Mission, NHM) अंतर्गत विविध पदांची भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. NHM Bharti

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

● शैक्षणिक पात्रता : MBBS

● वेतनमान : 60,000 रूपये

● निवड प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखत : मुलाखत दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी

● मुलाखतीची वेळ : सकाळी 11:30 वाजता

● मुलाखतीचा पत्ता : ४ था मजला, शिवनेरी सभागृह, पुणे

● नोकरी ठिकाण : पुणे

NHM Recruitment 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. मुलाखत दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी होईल.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा !

फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी भरती

IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय