Sunday, October 13, 2024
Homeनोकरीकोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत रिगर प्रशिक्षणार्थी पदांची भरती; पात्रता फक्त 8वी पास

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत रिगर प्रशिक्षणार्थी पदांची भरती; पात्रता फक्त 8वी पास

Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Limited) अंतर्गत “रिगर प्रशिक्षणार्थी “ या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Shipyard Bharti)

● पद संख्या : 30

● पदाचे नाव : रिगर प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : i) आठवी इयत्ता पास.
ii) पदवीधर किंवा डिप्लोमा धारक किंवा अशा इतर उच्च पात्रता असलेल्या व्यक्ती पात्र नाहीत.

वयोमर्यादा : 18 ते 20 वर्षे.

वेतनमान : ₹ 6000 ते 7000/-

● अर्ज शुल्क : रु. 600/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

ARI : पुणे येथे आगरकर संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

AIC : अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती

श्री साईबाबा संस्थान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

LIC insurance corporation of India
संबंधित लेख

लोकप्रिय