Friday, November 22, 2024
HomeनोकरीNagpur : महापारेषण, नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती

Nagpur : महापारेषण, नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती

MahaTransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, नागपूर (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Nagpur) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Nagpur पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahapareshan Bharti

● पद संख्या : 22

● पदाचे नाव : विजतंत्री

● शैक्षणिक पात्रता : 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात परिक्षा उत्तीर्ण.

● वयोमर्यादा : 18 ते 32 वर्ष. (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शितिलक्षम)

● नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2024

● ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रहणकेंद्र रिंगमेन विभाग, क्वार्टर टाईप ||1, 132 के.व्ही.बेसा उपकेंद्र, नागपूर – 440034.

● ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर‌’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Chandrapur : महावितरण, चंद्रपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Thane : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती

Kolhapur : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

Solapur : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA

संबंधित लेख

लोकप्रिय