भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील ( CISF ) कॉन्स्टेबल / फायर पदांच्या एकूण ११४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
■ पदाचे नाव : कॉन्स्टेबल
■ पदसंख्या : ११४९
■ शैक्षणिक पात्रता : बारावी पास
पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात पहा !
■ वेतनश्रेणी : उमेदवाराला प्रतिमाह २१,७०० रुपये ते ६९, १०० रुपये मानधन मिळेल.
■ अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च २०२२
■ अधिकृत वेबसाईट : www.cisfrectt.in
• मुळ जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती! आजच अर्ज करा!