Thursday, July 18, 2024
Homeनोकरीभारतीय विज्ञान संस्थेमध्ये १०० जागांसाठी भरती, असा करा अर्ज !

भारतीय विज्ञान संस्थेमध्ये १०० जागांसाठी भरती, असा करा अर्ज !

 

भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती

मुंबई येथील टाटा मेमोरियल ट्रस्ट मध्ये विविध जागांसाठी भरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय