Bhumi Abhilekh Bharti 2025 : राज्यातील भूमी अभिलेख विभागात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विभागातील तब्बल २५२८ पदे रिक्त असून, यामुळे महत्त्वाच्या कामांवर गंभीर परिणाम होत आहे. सर्वाधिक १२४७ रिक्त पदे शिपायांची असल्याने कार्यालयीन व्यवस्थापनावर मोठा ताण आला आहे. या पार्श्वभुमीवर लवकरच भूमी अभिलेख विभागात मोठी भरती होणार असल्याची चर्चा आहे.
भूमी अभिलेख विभाग जमिनीची मोजणी, मिळकतपत्रिका तयार करणे आणि रेकॉर्ड तयार करण्याचे महत्त्वाचे काम करते. मात्र, उपजिल्हाधिकारी तथा समन्वयक ई-फेरफार यांचे एकमेव मंजूर पद रिक्त आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखांच्या ४३ मंजूर पदांपैकी केवळ ३० पदेच भरलेली आहेत. लेखा अधिकाऱ्याचे एकमेव पद अद्याप भरले गेलेले नाही.
या रिक्ततेमुळे विभागातील महत्त्वाची कामे प्रलंबित राहत आहेत. भूमापन, फेरफार, आणि जमिनीच्या नोंदींच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्त पदांची त्वरित भरती न केल्यास विभागाचा कार्यभार आणखी वाढेल, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच हि भरती होऊ शकते.
Bhumi Abhilekh Bharti 2025
हे ही वाचा :
कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पदासाठी भरती
बृहन्मुंबईत २७७१ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज
डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर अंतर्गत भरती
के.के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती
SBI : भारतीय स्टेट बँकेत 600 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा
लेखा व कोषागार संचालनालय अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती
मुंबई विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी, असा करा अर्ज
समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती
MPSC मार्फत लिपिक-टंकलेखकसह विविध पदांच्या 1333 जागांसाठी भरती
पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता पदवी; इंजिनिअरिंग पदवी
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 40000 रुपये
सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती
केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती
Navy Bharti : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
UPSC मार्फत 457 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी
Clerk Bharti : “या” सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती
UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA & NA) परीक्षा; जागा 406