राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेडने ऑपरेटर ग्रेड (केमिकल) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या पदाकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जून 2021 आहे .
■ पदाचे नाव : ऑपरेटर ग्रेड (केमिकल)
● एकूण पदे : 50
● शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्ससी पदवी प्राप्त असावा.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवाराचे वय 36 वर्षांपेक्षा अधिक नसावे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी (OBC) वर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि एससी (SC) आणि एसटी (ST) वर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
● अर्ज शुल्क : अर्जासाठी शुल्क खुला गट आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांकरिता अर्ज शुल्क 700 रुपये आहे. एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांकरिता कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.
■ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2021
■ अधिकृत वेबसाइट : www.rcfltd.com