Friday, October 18, 2024
Homeनोकरीकोल्हापूर येथे थेट मुलाखतीद्वारे भरती, 9 जानेवारी 2023 ला मुलाखत 

कोल्हापूर येथे थेट मुलाखतीद्वारे भरती, 9 जानेवारी 2023 ला मुलाखत 

rcsmgmc Recruitment 2023 : राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर (Rajashree Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 13

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• मुलाखतीची तारीख : 9 जानेवारी 2023

• मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क, कोल्हापुर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय