Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : जीवघेणा स्टंट व्हिडीओ बनवणाऱ्या तरुण तरुणीला पोलिसांचा झटका

Pune : जीवघेणा स्टंट व्हिडीओ बनवणाऱ्या तरुण तरुणीला पोलिसांचा झटका

पुणे : शहरातील कात्रज भागातील नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ एका जुन्या आणि उंच इमारती वरून आपल्या मित्राचा हात धरून खाली लटकून रिल्स व्हिडिओ बनवणाऱ्या मुलामुलींना भारती विद्यापीठ पोलिसांनी शोधून काढले आहे. PUNE

सदर जीवघेणा स्टंट करणाऱ्या मिनाक्षी साळुंखे (२३) आणि मिहीर गांधी (२७) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, व्हिडिओ शूट करणारा तिसरा व्यक्ती फरार आहे. व्हिडिओची दखल घेऊन, भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम 308 (दोषी हत्येशी संबंधित) आणि 336 (जीव धोक्यात आणणे किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा) अंतर्गत गुन्हा नोंदवला आणि दोघांना अटक केली आहे. pune

एखाद्या चित्रपटात छतावरून पडलेल्या नायिकेचा हात धरून तिला वाचवण्याचा प्रयत्न करावा त्याच पद्धतीने हा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.त्यावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय