Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Pune : अनंतराव पवार महाविद्यालयात विद्यार्थी मेळावा संपन्न

Pune / दिपाली पवळे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात विद्यार्थी मेळावा प्राचार्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे, डॉ. भारत कानगुडे, डॉ.महेश कांबळे, डॉ. तानाजी काशीद, डॉ. श्रीकांत देशमुख हे उपस्थित होते. Pune News

---Advertisement---

डॉ. महेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस संबंधी माहिती दिली तर प्रा. हेमंत उबाळे यांनी रोजगार उपलब्धता आणि विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. श्रीकांत देशमुख यांनी मतदान जनजागृती संबंधी माहिती दिली आणि मतदानाचे आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी व्यक्त करताना मतदान, रोजगार, आणि परीक्षे संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याचे आभार उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचान डॉ. मनीषा खैरे यांनी केले.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

मोठी बातमी : भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles