Friday, October 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : हवामान खात्याचा रेड अलर्ट आजही जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश

Pune : हवामान खात्याचा रेड अलर्ट आजही जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश

पुणे : हवामान खात्याचा (IMD) अंदाज लक्षात घेऊन, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात उद्या शाळा, महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune)

पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा शुक्रवारी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. (Pune)

सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनास मदतीचे कामकाज करावे अशा ही सूचना प्रशासनाने केलेल्या आहेत. (Pune)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

संबंधित लेख

लोकप्रिय