Friday, October 18, 2024
Homeजिल्हाPune : शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

Pune : शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

पुणे, दि. २२ : पुणे जिल्ह्यात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मुलांचे १ व मुलींचे १ असे एकूण २ शासकीय वसतिगृहे मंजूर करण्यात आली असून पुणे परिसरातील खासगी इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुल्यांकन दराने इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन, समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. (Pune)

इच्छुक इमारत मालकांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, येरवडा पोलीस ठाण्याच्या समोर, विश्रांतवाडी, पुणे-६ या कार्यालयात संपर्क साधून संमती अर्ज व विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक विशाल लोंढे यांनी केले आहे. (Pune)

Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी

जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय