Friday, November 22, 2024
HomeनोकरीPCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती, पदवीधरांना नोकरीची संधी

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती, पदवीधरांना नोकरीची संधी

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे (Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 386

• पदाचे नाव : अतिरिक्त कायदा सल्लागार (Additional Legal Adviser), विधी अधिकारी (Legal Officer), उप मुख्य अग्निशमन अधिकारी (Deputy Chief Fire Officer), विभागीय अग्निशमन अधिकारी (Divisional Fire Officer), उद्यान अधीक्षक (वृक्ष) (Superintendent of Parks (Trees), (सहायक उद्यान अधीक्षक) Assistant Park Superintendent, उद्यान निरीक्षक (Park Inspector), हॉर्टिकल्चर सूपरवायझर (Horticulture Supervisor), कोर्ट लिपिक (Court Clerk), अँनिमल किपर (Animal Keeper), समाजसेवक (Social Worker), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant), लिपिक (Clerk), आरोग्य निरीक्षक (Health Inspector), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer -Civil), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (Junior Engineer – Electrical),

• वयाची अट : 08 सप्टेंबर 2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

• परीक्षा फी : 1000/- रुपये [मागासवर्गीय – 800/- रुपये]

• वेतनमान (Pay Scale) : 9,300/- रुपये ते 1,77,500/- रुपये.

• नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic Kanya Yojana
संबंधित लेख

लोकप्रिय