Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य फार्मा ग्रुपचे मोफत आरोग्य शिबीर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य फार्मा ग्रुप, चैतन्य व डॉ लाल पैथ लॅब्स, समर्थ एंटरप्रायजेस व पॉईंट ऑफ केअर बायो मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने केशवनगर चिंचवड (pcmc) येथे मोफत आरोग्य शिबीर (Free health camp) आयोजित करण्यात आले होते.

---Advertisement---

यावेळी शुगर, वजन, ब्लेडप्रेशर, आदी चाचण्या मोफत करण्यात आल्या तसेच शिबिरात सहभागी नागरिकांना तीन लक्की ड्रॉ बक्षिसे ठेवण्यात आली होती.


प्रथम बक्षीस : ग्लुकोमीटर व थर्मामीटर
द्वितीय : ग्लुकोमीटर तृतीय : थर्मामीटर अशी बक्षिसे देण्यात आली.

---Advertisement---

महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे भाजपा महिला मोर्चा सचिव पल्लवी पाठक यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात चिंचवड PCMC परिसरातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला.

चैतन्य लॅब्सच्या अर्चना बच्चे,पॉईंट ऑफ केअरचे सुधीर मगर, रोहिणी बच्चे, पोपट बच्चे, गणेश बच्चे, काजल बच्चे – गावडे, मधुर पाठक, अक्षय गारगोटे, श्रावणी बच्चे, असावरी बच्चे, आदिनी शिबिरात पुढाकार घेतला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles