Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दै.सकाळचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांच्या सासरे संभाजी रणसिंग यांचे...

PCMC : दै.सकाळचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांच्या सासरे संभाजी रणसिंग यांचे निधन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. ६ – सांगवी येथील रहिवासी व सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी बलभीम रणसिंग (वय ८३) वर्षे यांचे शुक्रवारी (दि.६) अल्पशा आजाराने निधन झाले. (PCMC)

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. संभाजी रणसिंग हे मूळचे अहिल्यानगर, तालुका कर्जत, अळसुंदे गावचे रहिवासी होते.

सकाळ पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांचे ते सासरे होते. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता, जुनी सांगवी येथील स्मशानभूमी (वसंतदादा पाटील पुतळ्यासमोर) येथे होणार आहे.

PCMC

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय