Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ह.भ.प.प्रभाकर मारुती भिवरे वय 70 यांचे दि 9 सोमवार...

PCMC : ह.भ.प.प्रभाकर मारुती भिवरे वय 70 यांचे दि 9 सोमवार रोजी पहाटे आकस्मित निधन

PIMPRI CHINCHWAD : सांप्रदाय व आध्यात्म मधील तसेच नित्यनेम आळंदी वारकरी म्हणून ओळख असलेले, श्री दत्त सेवा मंडळ सद्गुरूनगर अध्यक्ष, ह.भ.प.प्रभाकर मारुती भिवरे वय 70 यांचे दि 9 सोमवार रोजी पहाटे आकस्मित निधन झाले. (PCMC)

त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि 11/12/2024 रोजी सकाळी 8:00 वा भोसरी तळ्याकाठी होईल.

त्यांच्या मागे पत्नी लिलावती दोन मुले, मुलगी ,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे
भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव,महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य, वूई टुगेदर फाउंडेशन सल्लागार मधुकर बच्चे यांचे ते सासरे व चिंचवड भाजपा माजी प्रभाग अध्यक्षा रोहिणी बच्चे यांचे ते वडील होते.

PCMC

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय