पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.२७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या संत तुकारामनगर तसेच भक्ती-शक्ती चौक निगडी येथील पुतळ्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संत तुकाराम नगर,पिंपरी येथील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक , सामाजिक कार्यकर्ते नंदु कदम आदी उपस्थित होते. तर निगडी येथील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे आदी उपस्थित होते.


हे ही वाचा :
शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !
मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार
मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ