Saturday, July 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : डॉ. दीपक शहा यांना तळेगाव रत्न पुरस्कार प्रदान

PCMC : डॉ. दीपक शहा यांना तळेगाव रत्न पुरस्कार प्रदान

रोटरी सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी चे नववा पदग्रहण सोहळा जैन इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला. रोटरी क्लबचे किरण ओसवाल यांनी नवीन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. pcmc

जैन इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडलेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल मोहन पालेषा उपस्थित होते. प्रसिद्ध विधीतज्ञ सोहनलाल जैन यांच्या हस्ते याप्रसंगी चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांचा तळेगाव रत्न पुरस्कार पुणेरी पगडी, शाल, पुष्पगुच्छ व भव्य स्मृती चिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. pcmc

डॉ.दीपक शहा यांचे कौतुक करताना, त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना तळेगाव रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. असे, प्रतिपादन प्रमुख पाहुणे व माजी प्रांतपाल व सोहनलाल जैन यांनी व्यक्त केले.

तळेगाव शहर हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाते आणि माझ्या या घरच्या गावात मला मिळालेला हा पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे, असे उद्गार कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दिपक शहा यांनी काढले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय