Monday, June 24, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सामाजिक संस्थांचा अभिनव उपक्रम - पैसे नको रद्दी द्या

PCMC : सामाजिक संस्थांचा अभिनव उपक्रम – पैसे नको रद्दी द्या

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सामाजिक व सेवाभावी संस्था समाजातील उपेक्षित, वंचित घटकांसाठी विविध प्रकारे मदतीचा हात देत असतात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदतीसाठी विविध उपक्रम राबवत असतात. (In the spirit of social commitment, various activities to help the needy)

देहूगाव येथील वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन केंद्राला मदत करण्यासाठी ” पैसे नको रद्दी द्या” असा अभिनव उपक्रम पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात राबवला जात आहे. pcmc news

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ,पुणे, आधार शैक्षणिक संस्था पुणे, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट आणि Excellent International School, जाधववाडी,यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम प्रमुख किशोर थोरात, आधार शैक्षणिक संस्था पुणे व रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन (देहूगाव) केंद्राला मदतीचा हात मिळावा म्हणून तुम्ही घर , कंपनी , ऑफिस , शाळा , कॉलेजमधील, रद्दी आम्हाला देऊन छोटीशी मदत करा, ही रद्दी वही,पुस्तक किंवा न्युजपेपर ची असू शकते. pcmc

या छोट्या मदतीमधून तेथील मुले आपल्या दिलेल्या रद्दी पासून वस्तू बनवून, विक्री करून त्यातून त्यांच्या आश्रमाचा खर्च भागवणार आहेत तरी आपण या स्तुत्य अशा उपक्रमात भाग घेऊन आम्हाला साथ द्यावी.

यासाठी आपणास आपले नाव व पत्ता(थोडक्यात) द्यावा लागेल व रद्दी काय ,किती आहे ते सांगावे लागेल.त्या त्या परिसरातील आमच्या प्रतिनिधींना आपण संपर्क करू शकता.

मदतीसाठी खालील क्रमांकावर व्हाट्स अँप करावे

चिंचवड पूर्व
श्री. किशोर थोरात / अमित कोकणे 8796824682
श्री. महेंद्र शेळके 9657714171
मोशी, चिखली
श्री. भगवान वायकर 9850963257
श्री. राहुल गवळी 7030145005
पिंपरी चिंचवड पश्चिम
श्री. महेंद्र पाटील (काळेवाडी)
8805928902
श्री. आशिष सेनापती (काळेवाडी)
9822354871
सिंहगड रोड
श्री. सदाशिव थोरात 9373372213
लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी
श्री. संदीप कांबळे 9049485501
श्री. आदिनाथ शिंदे 9049257835
चंदन नगर,नगर रोड
श्री. प्रकाश रसाळ 7350052538
श्री. सलमान शहा 9146102560
शिरूर नगर रोड
श्री .गणेश लंघे 9561556322
चाकण
श्री.गोकुळ महाले 9850173773
उपक्रम प्रमुख
श्री. किशोर अण्णासाहेब थोरात
8796824682 (पुणे जिल्हा अध्यक्ष, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ)
श्री. अशोक दगडू शिंदे
9960205843 (अध्यक्ष
आधार शैक्षणिक संस्था,पुणे, अध्यक्ष
रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट)

आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधून रद्दीचे संकलन करतील, आमच्या संस्थेबरोबर अशा अनेक उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण संपर्क करू शकता. असे उपक्रम प्रमुख किशोर थोरात यांनी कळवले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय