Sunday, June 8, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Teacher Bharti : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! 22000 पदांची या टप्प्यात भरती

Teacher Bharti 2024 : शिक्षक भरतीसाठी खासगी अनुदानित शाळांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी (दि.2) संपली आहे. राज्यात या टप्प्यात 22 हजार शिक्षकांची भरती होणार असून त्यात खासगी अनुदानित शाळांमधील 9 हजार तर उर्वरित जवळपास 13 हजार पदे जिल्हा परिषदांसह महानगरपालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील आहेत. Teacher Recruitment

---Advertisement---

राज्यातील सव्वालाख शाळांमध्ये (जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा) 67 हजारांपर्यंत शिक्षक कमी आहेत. तरीदेखील या टप्प्यात 22 हजार पदांची भरती होईल. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांपैकी 70 टक्के तर खासगी अनुदानित शाळांमध्ये 80 टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. खासगी अनुदानितसह जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पदभरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे. Job Opportunities

प्राधान्यक्रमाला मंगळवार नंतर प्रारंभ

---Advertisement---

प्राधान्यक्रम भरण्यास 7 ते 8 दिवसांची मुदत उमेदवारांना दिली जाणार आहे. त्यात उमेदवारांना कोणतीही मर्यादा असणार नाही. खासगी संस्थांमध्ये भरतीस इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या व सोयीच्या शाळांची निवड करता येईल. जिल्हा परिषद शाळांमध्ये भरतीस इच्छुकांना कितीही जिल्हा परिषदांचा पर्याय देता येणार आहे. प्राधान्यक्रम भरण्यास 6 फेब्रुवारीनंतर सुरवात होईल आणि फेब्रुवारीअखेर भरतीची प्रक्रिया संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राज्यात तब्बल १७,४७१ पोलिसांची होणार भरती

TCIL : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी

Arogya Vibhag : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 1729 जगासाठी भरती

Mahatransco : महापारेषण अंतर्गत 130 जागांसाठी भरती

शासकिय निमशासकिय विभागात विविध पदांसाठी मोठी भरती, वाचा एका क्लिकवर

Buldhana : बुलढाणा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

New India : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 300 जागांसाठी भरती

NRSC : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Oil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 421 पदांसाठी भरती; 10वी, 12वी, पदवी..

Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

---Advertisement---

Loco Pilot : लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती; पगार 48170 रूपये

Pune : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत भरती

Pune : आर्मी लॉ कॉलेज, पुणे अंतर्गत भरती

Bhandara : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles