Friday, October 18, 2024
HomeनोकरीOil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी ITI

Oil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी ITI

Oil India Recruitment 2024 : ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 40

● पदाचे नाव व पद संख्या :
1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन – 18
2) कंत्राटी मेकॅनिक – 02
3) कंत्राटी सहयोगी अभियंता – 20

● शैक्षणिक पात्रता :

1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन : (i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण. (ii) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून ITI इलेक्ट्रीशियन (2 वर्षे) उत्तीर्ण.

2) कंत्राटी मेकॅनिक : (i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण (ii) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून ITI AC&R मेकॅनिक (2 वर्षे) उत्तीर्ण.

3) कंत्राटी सहयोगी अभियंता : i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड /विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण. ii) इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र (भाग I, II, III आणि IV).

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 – 40 वर्षे.

● अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान :
1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन – रु. 16,640/-
2) कंत्राटी मेकॅनिक – रु. 16,640/-
3) कंत्राटी सहयोगी अभियंता – रु. 19,500/-

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता : कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, आसाम.

● मुलाखतीची तारीख : 21, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024

Oil India

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : 21, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024
  4. मुलाखतीची तारीख : कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, आसाम.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीसाठी जाण्याअगोदर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 358 जागांसाठी भरती

महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती

RRB Job : पश्चिम रेल्वे अंतर्गत भरती; पगार 63200 रूपये

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 39,481 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी!

माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत 176 जागांसाठी भरती

खेळाडूंसाठी सरकारी नोकरी संधी; आजच करा अर्ज!

पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 50 जागांसाठी भरती

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत 40 जागांसाठी भरती

कोकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

नाबार्ड मध्ये 108 जागांसाठी भरती सुरु; पात्रता 10वी पास






संबंधित लेख

लोकप्रिय