Friday, November 22, 2024
HomeनोकरीNIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत लेखापाल, लघुलेखक, लिपिक व अन्य पदांची...

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत लेखापाल, लघुलेखक, लिपिक व अन्य पदांची भरती

NIA Recruitment 2023 : राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) अंतर्गत “विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक, सहायक, लेखापाल, लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 46

● पदाचे नाव : विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक, सहायक, लेखापाल, लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2023

● अर्ज सादर करण्याचा पत्ता : SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

MCGM : मुंबई महापालिकेत विविध पदांची नवीन भरती; पगार 25000 रूपये

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय