Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

NMMC Recruitment 2024 : नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation), एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी (Integrated Health Family Welfare Society), राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission), 15 व्या वित्त आयोग (15th Finance Commission) अंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र (Center for Urban Health Promotion) करिता “वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Navi Mumbai Bharti 

---Advertisement---

पद संख्या : 110

पदाचे नाव : वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स (स्री, पुरुष)

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता :

1) वैदयकीय अधिकारी : 1) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी. 2) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक 3) शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक. किंवा 1) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी धारकास प्राधान्य देण्यात येईल. 2) एम.बी.बी.एस. पदवी धारक उपलब्ध न झाल्यास 6 ते 11 महिन्यांकरीता अथवा उपलब्ध होई पर्यंत बी.ए.एम.एस. पदवी धारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. 3) मान्यता प्राप्त विदयापीठाची बी.ए.एम.एस. पदवी. 4) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोंदणी बंधनकारक. 5) शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

2) स्टाफ नर्स : 1) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी. 2) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक.

वयोमर्यादा : वैदयकीय अधिकारी – 70 वर्षे; स्टाफ नर्स – खुला – 38 वर्षे, राखीव – 43 वर्षे.

वेतनमान

1) वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/-

2) स्टाफ नर्स (स्त्री) – रु.40,000/-

3) स्टाफ नर्स (पुरुष) – रु.20,000/-

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 फेब्रुवारी 2024

मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.

---Advertisement---

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles