NHSRC India Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र (National Health Systems Resource Center) अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार – UIP, वरिष्ठ सल्लागार (UIP-पुरवठा साखळी)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHSRC India Bharti
● पद संख्या : 03
● पदाचे नाव : वरिष्ठ सल्लागार – UIP, वरिष्ठ सल्लागार (UIP-पुरवठा साखळी)
● शैक्षणिक पात्रता :
1. वरिष्ठ सल्लागार – UIP : MBBS/BDS/BHMS/BAMS पदवीधर/आयुष पदवीधर/B. Sc. (नर्सिंग) पब्लिक हेल्थ किंवा कम्युनिटी हेल्थ किंवा कम्युनिटी हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन किंवा प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनमध्ये मास्टर्ससह.
2. वरिष्ठ सल्लागार (UIP-पुरवठा साखळी) : पोस्ट ग्रॅज्युएट पदवी / व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही संबंधित विषयातील डिप्लोमा.
● वयोमर्यादा : 40 ते 55 वर्षे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | क्रमांक 1 क्रमांक 2 |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.