Saturday, December 21, 2024
Homeआरोग्यराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 18000 ते 60000...

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

NHM Wardha Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा (National Health Mission, Wardha) 15 वित्त आयोगांतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 40

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक (Multi Purpose Worker)

• शैक्षणिक पात्रता :  12th / MBBS (मुळ जाहिरात पाहावी.)

• नोकरीचे ठिकाण : वर्धा

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://wardha.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य विभाग कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी


संबंधित लेख

लोकप्रिय