Friday, October 18, 2024
Homeनोकरीरत्नागिरी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 10 जानेवारी...

रत्नागिरी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 10 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Ratnagiri Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी (National Health Mission, Ratnagiri) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 15

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-, राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय