NHM Bhandara Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा (National Health Mission Bhandara) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 51
• पदाचे नाव : स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW
• शैक्षणिक पात्रता : MBBS / GNM / B.Sc. Nursing / 12th (मुळ जाहिरात पाहावी.)
• नोकरीचे ठिकाण : भंडारा
• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख