Monday, December 23, 2024
HomeनोकरीJob : नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Job : नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2024 : नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड (National Education Society, Sillod) संचलित शासन मान्यताप्राप्त नॅशनल जीएनएम नर्सिंग कॉलेज, सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर (Government recognized National GNM College of Nursing, Sillod, Tt. Sillod, Dist. Chhatrapati Sambhajinagar) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Chhatrapati Sambhaji nagar Job

● पद संख्या : 8

● पदाचे नाव : प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, लिपिक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज शुल्क : फी नाही

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 04 जुलै 2024

● मुलाखतीचा पत्ता : नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, भोकरदन रोड, सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर.

Chhatrapati Sambhajinagar Job

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, भोकरदन रोड, सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर.
  4. मुलाखतीची तारीख 04 जुलै 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती

भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मोठी भरती; पगार 64480 पर्यंत

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 214 जागांसाठी भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत भरती ; 10 वी पास, डिप्लोमा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती

नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत भरती

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती

भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख

लोकप्रिय