पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील आरोग्य सेविका पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
आरोग्य सेविका पदांच्या ८८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एएनएम अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेली असावा.
भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या एकूण ३५४ जागा, आजच अर्ज करा!
मुलाखतीचा पत्ता –प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, चिंचवड, पुणे.
मुलाखतीची तारीख – दिनांक १६ व १७ मार्च २०२२ रोजी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा