राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या लढतीत आज पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
पंजाब ,गोवा ,उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत.
आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे .आणि मतमोजणी सुरू झाल्याच्या काही तासातच आपल्याला मतदारांचा कल समजणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी आठ वाजता पोस्टल मतांची सुरुवात झाली आणि साडेआठ वाजता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू झाली आहे.
निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा