Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : INDIA आघाडीसाठी मायावती यांचा नकार; स्वतंत्र निवडणुका लढणार 

लखनौ : बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती या भाजपविरोधी इंडिया आघाडीमध्ये सामील होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. Mayawati’s Rejection for INDIA Alliance; Will contest separate elections

---Advertisement---

लखनौ येथे बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या की, NDA व INDIA  या दोन्ही आघाड्या गरीब विरोधी, जातीयवादी, जातीयवादी,धनिक समर्थक आणि भांडवलशाही धार्जिण्या आहेत, बसपा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. मायावतींच्या या निर्णयामुळे  विरोधकांच्या आघाडीला इंडिया आघाडीला भाजपाबरोबरच बसपाचंही आव्हान असणार आहे.

भाजपाच्या पराभवासाठी विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकत्र आले आहेत. INDIA आघाडीच्या माध्यमातून काँग्रेससह इतर 26 प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत. आणि मुंबई येथे त्यांची बैठक होणार आहे, मायावतींच्या या भूमिकेमुळे INDIA आघाडीत खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

Related Articles

- Advertisement -

Latest Articles