Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर (Maharashtra State Power Distribution Company Limited, Ahmednagar) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

पद संख्या : 320

पदाचे नाव : लाईनमन, संगणक परिचालक

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 10वी + ITI (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2023

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर – 414001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

नोकरीच्या इतर बातम्या वाचा :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

---Advertisement---

नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles