Tuesday, September 17, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

Maha IT Corporation Ltd Recruitment 2022 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation Ltd. – MITC) येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 02

• पदाचे नाव : मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022

• अधिकृत वेबसाईट : https://mahait.org/

• ई-मेल पत्ता : hr1.mahait@mahait.org

• जाहिरात पहाण्यासाठी :

1. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी : येथे क्लिक करा

2. मुख्य कार्यकारी अधिकारी : येथे क्लिक करा

 

• अर्ज पाहण्यासाठी : 

1. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी : येथे क्लिक करा

2. मुख्य कार्यकारी अधिकारी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी. कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400 020.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 17 मे 2022 पासून मुलाखत

कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

पुण्यात नोकरी शोधताय ? ‘या’ 9 ठिकाणी सरकारी, निमसरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज


संबंधित लेख

लोकप्रिय