Thursday, January 2, 2025
Homeनोकरीकोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

KMC Recruitment 2023 : कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) अंतर्गत यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज (Yashwantrao Chavan College, Kolhapur) येथे अध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (Kolhapur Corporation)

● पद संख्या : 26

● पदाचे नाव : अध्यापक (मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, भूगोल, वाणिज्य, संख्याशास्त्र, अकौंटन्सी/ ऑडीटींग, एम.लॉ, सा.शि. संचालक.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात वाचावी.

● नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा तारीख : 18 एप्रिल 2023

● मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय