Junnar / आनंद कांबळे : पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत दरवर्षी यशवंतराव चव्हाण कला किडा व सांस्कृतिक महोत्सवात शिवेचीवाडी शाळेस घवघवीत यश मिळाले.
नुकत्याच पाडळी बीटच्या बीटस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये जि.प.प्राथ.शाळा शिवचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळविले असून लहानगटात अनुकमे- १) प्रतिक अशोक केदारी बेडूक उडी प्रथम कमांक, २) आयेशा मुरलीधर जाधव, उंचउडी प्रथम कमांक मिळविले तर सांघिक खेळात खोखो मुली प्रथम क्रमांक पटकविला असून विजयी स्पर्धकांना तालुका स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे.
तालुकास्तरावर देखील यश संपादन करणार असा ठाम विश्वास मार्गदर्शक व शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम हगवणे व उपाशिक्षक मोघा ताते यांनी व्यक्त केला.
स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन केंद्रप्रमुख दुंदा भालिंगे यांचे लाभले. यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाराजी केदारी व समस्त ग्रामस्थ मंडळी शिवेचीवाडी यांनी केले तसेच तालुका स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Junnar
हे ही वाचा :
धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल
मोठी बातमी : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर
ब्रेकिंग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर
बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक
बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती