Saturday, December 21, 2024
Homeजुन्नरजुन्नर : लोकभारती पक्षाने दिलेला शब्द पाळला

जुन्नर : लोकभारती पक्षाने दिलेला शब्द पाळला

जुन्नर : घाटघर (ता. जुन्नर) येथे लोकभारती पक्षाचा नुकताच (दि.११) रोजी पार पडला. यावेळी आधार कार्डचा मोबाईल लिंक करण्याचा कॅम्प घेण्याचे आश्वासन दिले होते. लोकभारती पक्षाने दिलेला शब्द पाळला होता.

घाटघर हे गाव जुन्नर पासून ४५ किलोमीटर अंतरावर असून लोकांना येणे – जाणे साठी एसटी व वाहतुकीचे साधन नाही. त्यामुळे लोकभारती पक्षाने दिलेला शब्द पाळला. यावेळी 70 पेक्षा जास्त ग्रामस्थांचे मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करण्यात आले.

यावेळी लोकभारती पक्षाचे तालुका अध्यक्ष खालिद पटेल, कार्याध्यक्ष रफीक शेख, जुन्नर शहर महिला अध्यक्ष रीना खरात, घाटघर शाखा अध्यक्ष मंगल रढे, उपाध्यक्ष नीता पानसरे, सचिव अश्विनी खरात, पोलीस पाटील शैला रावते उपस्थित होते.

जुन्नर : पेसा क्षेत्रातील अवैध माती उत्खननाबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदी सरकारवर हल्ला बोल !

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५३ जागा!


संबंधित लेख

लोकप्रिय