Saturday, October 5, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५३ जागा!

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५३ जागा!

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५३ राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गतजागा

वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, वरिष्ठ उपचार पर्यवेशक, समुपदेशक, जिल्हा समूह संघटक, तालुका सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, तालुका सिकलसेल सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट आणि ऑप्टोमेट्रिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

RBI मध्ये 950 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!

लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा

संबंधित लेख

लोकप्रिय