आळेफाटा : नगर कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावाजवळ झालेल्या कारच्या अपघातामध्ये कार चालक गंभीर जखमी झाला आहे ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
जुन्नर : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या उपसरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
सविस्तर वृत्त असे की कारचालक राहूल सुभाष बिरादार राहणार लातूर हे कार घेऊन कल्याण बाजूकडून नगर बाजूकडे जात असताना कारला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही कार पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती
या अपघातात कारचालक राहूल बिरादार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली – डॉ.अजित नवले
आरटीई प्रवेश अर्जासाठी आता 16 फेब्रुवारी पासून ऑनलाइन अर्ज