Friday, July 12, 2024
Homeनोकरीठाणे येथील बीआर हरणे आयुर्वेद महाविद्यालय मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज...

ठाणे येथील बीआर हरणे आयुर्वेद महाविद्यालय मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Source :  Boston magzine

बीआर हरणे आयुर्वेद महाविद्यालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा

 प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक) आणि सहायक प्राध्यापक (व्याख्याता) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष/ सचिव/ प्राचार्य, बी.आर. हरणे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, कराव-वांगणी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, पिनकोड- 421503

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती

‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय