नागपूर : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्र सर्वेक्षक पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
■ पदाचे नाव : -विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्र सर्वेक्षक
■ शैक्षणिक पात्रता :
1. विभागीय वन अधिकारी ( सेवानिवृत्त ) : संगणकीय प्रणालीचे तसेच GIS व GPS बाबतचे आवश्यक ज्ञान व त्याप्रणालीवर काम केल्याचा अनुभव.
2. विभागीय वन अधिकारी ( सेवानिवृत्त ) : वन संवर्धन कायदा 1980 चे संपूर्ण ज्ञान, भूमी अभिलेखा संबंधी माहिती तसेच वृत्तस्तरीय कार्यालय किंवा प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयारील वन संवर्धन कायद्याबाबतची प्रकरणे हाताळण्याचा कमीतकमी 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
3. सहाय्यक वनसंरक्षक ( सेवानिवृत्त ) – सहाय्यक वनसंरक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव.
4. वनक्षेत्र सर्वेक्षक ( सेवानिवृत्त ) : वनक्षेत्र सर्वेक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव.
◆ नोकरीचे ठिकाण – नागपूर
◆ अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, बी – विंग , रामगिरी रोड, लाईन्स, नागपूर – 440001
◆ अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख : 18 जून 2021
◆ अधिकृत वेबसाईट : mahaforest.gov.in